अभिनेता अंकित मोहन त्याच्या फिटनेससाठी खूप सतर्क असतो. त्याला वेगवेगळे व्यायाम प्रकार करतानाचे व्हिडीओ आपण नेहमीच बघतो. पण आता त्याने सिमेंटची गोणी उचलताना, विटांसोबत व्यायाम करतानाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. Reporter : Pooja Saraf Video editor : Ganesh Thale